Surprise Me!

तब्बल नऊ महिन्यानंतर पुण्यातील मशिदीत मुस्लिमबांधवांकडून नमाज पठण | Pune | Mosque | Namaz | Sakal

2021-04-28 118 Dailymotion

गेल्या अनेक महिन्यानंतर राज्यातील विविध धार्मिक स्थळे उघडण्याचा आदेश राज्यसरकारने दिला.त्यानंतर अनेक ठिकाणी मंदिरे,मशिदी व अनेक धार्मिक स्थळे सुरू झाली.<br />तब्बल नऊ महिन्यानंतर सरकारच्या आदेशानुसार पुण्यातील मशिद सर्वांसाठी खुली करण्यात आली.तेव्हा राज्यसरकरच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व त्यांचेच अभिनंदन करतो हीच मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया आहे.त्याच सोबत स्वच्छता व नियम पालन करू असे आश्वासनही त्यांनी दिले.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon